¡Sorpréndeme!

Vishu Upcoming Marathi Movie :गावाशी नाळ जोडणाऱ्या 'विशू'चे ट्रेलर प्रदर्शित | Sakal Media |

2022-03-23 101 Dailymotion

ये मालवण कहा आया? यहा दिल में..असे उत्तर देणारा विश्वनाथ मालवणकर ऊर्फ 'विशू' आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. ट्रेलरमध्ये शहरात राहून, स्वछंदी, बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या 'विशू'च्या मनात आपल्या गावाविषयी असलेले प्रेम दिसतेय. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याची जबाबदारी असणारा विशू डोक्याने नाही तर मनाने विचार
करणारा आहे.